सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

मुंबई श्री किताब यंदा अतुल आंब्रेला - २७ फेब्रुवारी २०१७

मुंबई श्री किताब यंदा अतुल आंब्रेला - २७ फेब्रुवारी २०१७

* २५ फेब्रुवारी रोजी डोंबिवलीत झालेल्या शरीरशौष्टव स्पर्धेत अतुल आंब्रे याला मुंबई श्री हा किताब देण्यात आला आहे.

* निवृत्त सैनिकाचा पुत्र असलेल्या अतुलने कठोर परिश्रम आणि ऐनवेळी मिळालेली आर्थिक मदत या जोरावर बाजी मारली.

* २०१५ साली त्याने पदार्पणातच ज्युनिअर मुंबई श्री, ज्यू महाराष्ट्र श्री, ज्यू मिस्टर इंडिया या स्पर्धेत बाजी मारली.
 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.