गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०१७

चीनने विकसित केली रोगप्रतिकारक तांदळाची नवीन प्रजाती - १० फेब्रुवारी २०१७

चीनने विकसित केली रोगप्रतिकारक तांदळाची नवीन प्रजाती - १० फेब्रुवारी २०१७

* जनुकाधारित ब्रीडिंग चिप तंत्रज्ञान वापरून चिनी वैज्ञानिकांनी तांदळाची नवी प्रजाती तयार केली असून ती कीडमुक्त व कीटकांना दाद न देणारी आहे. 

* चीनमधील नवीन प्रजाती हुबेई प्रांतात रोंगझोन्ग कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ग्रुप या संस्थेशी बियानाबाबत स्वाक्षऱ्या केल्या आहेत. 

* तांदळाची अशा प्रकराची ही जगातील पहिलीच प्रजाती आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.