चौथा राष्ट्रीय यश चोप्रा पुरस्कार शाहरुख खानला प्रदान - २८ फेब्रुवारी २०१७
* चौथा राष्ट्रीय यश चोप्रा पुरस्कार शाहरुख खानला प्रदान करण्यात आला असून या पुरस्काराचे स्वरूप १० लाख रुपये रोख, सुवर्णकंकण असून हा पुरस्कार राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते देण्यात आला.
* टी सुब्बरामी रेड्डी फाउंडेशन, अनु आणि शशी रंजन यांच्या सहकार्याने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. शाहरुख खान यांच्यामध्ये भारताचे व्यक्तिमत्व संस्कृती आणि चारित्र्य प्रतिबिंबित होते.
* यश चोप्रा यांनी शाहरुख खानमधील क्षमता खूप आधी ओळखली आणि शाहरुख खान यांच्या करिअरला आकार देण्याचे काम केले. शाहरुख खानने बॉलिवूडवर २५ वर्षाहून राज्य केले.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा