मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१७

चलनात येणार १००० रुपयाची नवीन नोट - २२ फेब्रुवारी २०१७

चलनात येणार १००० रुपयाची नवीन नोट - २२ फेब्रुवारी २०१७

* आरबीआयने १००० हजार रुपयाच्या नव्या नोटांची छपाई सुरु केली आहे. चलनातून बाद करण्यात आलेली एक हजार रुपयाची नोट नव्या स्वरूपात चलनात येणार आहे. 

* सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या त्यानंतर ५०० व २००० हजार रुपयाच्या नोटा चलनात आणल्या आहेत. 

* आता लवकरच नवीन १००० हजार रुपयाची नोट येणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.