शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१७

भारतीय महिला क्रिकेट संघाचा विश्वचषक स्पर्धेत प्रवेश निश्चित - १८ फेब्रुवारी २०१८

भारतीय महिला क्रिकेट संघाचा विश्वचषक स्पर्धेत प्रवेश निश्चित - १८ फेब्रुवारी २०१८

* भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज आणि सलामीची मोना मेश्राम यांच्या जोरावर भारतीय महिला संघाने विश्वचषक पात्रता फेरीच्या सुपरसिक्स लढतीत बांगलादेशचा पराभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला.

* महिला विश्वचषकाचे आयोजन इंगलंडमध्ये २४ जून ते २३ जुलै या कालावधीत होणार आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.