मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१७

भारतातील टॉप स्मार्टफोन कंपन्या - १४ फेब्रुवारी २०१७

भारतातील टॉप स्मार्टफोन कंपन्या - १४ फेब्रुवारी २०१७

* डिजिटल युगात भारतीय मोबाईल मार्केटमध्ये मोठ्याप्रमाणात स्मार्टफोनची विक्री होत आहे. सध्या भारतीय मोबाईल मार्केटमध्ये सॅमसंग, शिओमी, लेनेवो, ओपो, विवो, या कंपन्यांची स्मार्टफोनची आवक वाढली आहे.

* साऊथ कोरियाची कंपनी सॅमसंग भारतात क्रमांक एकवार आहे या कंपनीचा हिस्सा २५.१% आहे. तर जागतिक मार्केटमध्ये टॉपला आयफोन आहे.

* चीनची शिओमी कंपनी भारतीय मोबाईल मार्केटमध्ये क्रमांक दुसऱ्या स्थानावर आहे. या कंपनीचा बाजारहिस्सा १०.७% आहे.

* चीनची लिनोवो ही कंपनीं भारतीय मोबाईल मार्केटमध्ये तिसऱ्या स्थानावर असून बाजारहिस्सा ९.९% आहे.

* चीनचीच ओपो ही कंपनी भारतीय मार्केटमध्ये चौथ्या स्थानावर असून हिचा बाजारहिस्सा ८.६% आहे.

* चीनची विवो ही कंपनी भारतीय मार्केटमध्ये पाचव्या क्रमांकावर असून बाजारहिस्सा ७.६% आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.