रविवार, २६ फेब्रुवारी, २०१७

जि - २० देशात भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढणार - मूडीज २७ फेब्रुवारी २०१७

जि - २० देशात भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढणार - मूडीज २७ फेब्रुवारी २०१७

* मुडी इन्वेस्टर्स सेवा संस्थेने सादर केलेला अहवालानुसार भारत २०१७ मध्ये ७.१ वृद्धी करेल तसेच जि - २० देशात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होणार असे सांगितले आहे.

* ८६% नोटबंदीच्या कारणामुळे २०१६ च्या चौथ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था कमी होती.

* आशियाच्या साठी या अहवालात सांगितले की २०१६ मध्ये चीनची अर्थव्यवस्था ६.७% अधिकाधिक विकास लक्ष्य राहील. तसेच चीनची अर्थव्यवस्था २०१७ मध्ये ६.३% तर २०१८ मध्ये ६% राहील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.