गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१७

इस्रोने १०४ उपग्रह अवकाशात सोडून विक्रम नोंदविला - १६ फेब्रुवारी २०१७

इस्रोने १०४ उपग्रह अवकाशात सोडून विक्रम नोंदविला - १६ फेब्रुवारी २०१७

* भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने एकाच वेळेत १०४ उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम केला.

* PSLV - C३७ या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या सहाय्य्यने हे उपग्रह सोडण्यात आले.

* चेन्नईपासून १२५ किमी अंतरावरील श्रीहरीकोटा येथून १५ फेब्रुवारी १०४ उपग्रह पाठवून अशा प्रकारची कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.

* रशियाच्या अंतराळ संस्थेने एकाच वेळी ३७ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले होते. त्या तुलनेत भारताचे यश मोठे आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.