रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७

दोन लाखाच्यावर सोने खरेदीवर आता एक टक्का टीसीएस - २० फेब्रुवारी २०१७

दोन लाखाच्यावर सोने खरेदीवर आता एक टक्का टीसीएस - २० फेब्रुवारी २०१७

* दोन लाखाच्यावर सोने खरेदीवर आता एक टक्का टीसीएस [ टॅक्स कलेक्टेड ऍट सोर्स ] द्यावा लागणार आहे. याची अंमलबजावणी एक एप्रिलपासून होणार आहे.

* सध्या या कराची मर्यादा पाच लाख रुपये आहे. आर्थिक विधेयक २०१७ मंजूर झाल्यानंतर दागिनेही सामान्य वस्तूच्या यादीत येणार आहेत. त्यामुळे यावर एक टक्का कर द्यावा लागणार आहे.

* मोठ्या व्यवहारातून काळ्या पैशाची देवाणघेवाण रोखण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दरम्यान आयकर विभाग १ जुलै २०१२ पासूनच दागिन्यांच्या दोन लाख रुपयांपेक्षा अधिक खरेदीवर एक टक्का टीसीएस आकारात आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.