शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०१७

विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पूजा घाटकरला कांस्य पदक - २५ फेब्रुवारी २०१७

विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पूजा घाटकरला कांस्य पदक - २५ फेब्रुवारी २०१७

* डॉ कार्निसिंग शूटिंगमध्ये शुक्रवारी सुरु झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताला दहा मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक जिंकून दिले.

* माजी आशियाई चॅम्पियन असलेल्या २८ वर्षाच्या पूजाने २२८.८ गुणांसह कांस्य पदक जिंकले. चीनच्या मेंगयावो शी हिने २५२.१ गुणांसह सुवर्ण जिंकून नवा विश्वविक्रम केला.

* कांस्य पदक विजेता पूजाने आपल्या कोच ऑलम्पिक नेमबाज गगन नारंग यांना दिले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.