बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१७

राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम क्रमांकावर असर २०१६ अहवाल - ८ फेब्रुवारी २०१७

राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम क्रमांकावर असर २०१६ अहवाल - ८ फेब्रुवारी २०१७

* शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेली सामाजिक सेवाभावी संस्था [ असर ] यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो या संस्थेने आपला [ असर २०१६ ] अहवाल प्रसिद्ध केला आहे.

* हे सर्वेक्षण महाराष्ट्र राज्यातील ३३ जिल्हे यांच्यातील १९४३० घरामध्ये करण्यात आले. या सर्वेक्षणात ६ ते १४ वयोगटातील मुलांचे सोपे वाचन आणि गणिताची चाचणी घेण्यात आले.

* सर्वेक्षणानुसार इयत्ता ३ ते ५ मधील १०० पैकी तब्बल ७८ विद्यार्थ्यांना वजाबाकी येत नाही. तर इयत्ता ६ ते ८ मधील १०० पैकी तब्बल ८४ विद्यार्थ्यांना भागाकार येत नाही. ही भयावह स्थिती असर च्या अहवालातून समोर आली आहे.

* प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. असे अहवालात सांगण्यात आले आहे.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.