शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०१७

केंद्रीय लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा २०१७ - २५ फेब्रुवारी २०१७

केंद्रीय लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा २०१७ - २५ फेब्रुवारी २०१७

पदाचे नाव - प्रशासकीय अधिकारी वर्ग १ आणि वर्ग २

एकूण पदे - ९८०

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेची पदवी

वयोमर्यादा - २१ ते ३२ वर्षे

अर्जशुल्क - खुला प्रवर्ग १०० रु, इतरांसाठी शुल्क नाही

पूर्व परीक्षा दिनांक - १८ जून २०१७

अर्जाची अंतिम तारीख - १७ मार्च २०१७

ऑनलाईन अर्ज - www.upsc.gov.in यावर करावा. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.