गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१७

जगातील सर्वात लहान पेसमेकर तयार करण्यात यश - १७ फेब्रुवारी २०१७

जगातील सर्वात लहान पेसमेकर तयार करण्यात यश - १७ फेब्रुवारी २०१७

* जगातील सर्वात लहान पेसमेकर तयार करण्यात आला असून तो एखाद्या जीवनस्वत्वाच्या कॅप्सूलएवढा आहे. त्यामुळे हृदय चालू ठेवण्यास मदत होते.

* पेसमेकर हा ज्यांना ब्रॅडीकार्डिया असतो त्यांना लावला जातो. हृदयाचे ठोके कमी असतील तर ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे श्वास अडतो, चक्कर येते.

* पेसमेकर हा ब्रॅंडीकार्डीयाचा उपाय असून त्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात. त्यामुळे हृदयाला विजेचे तरंग दिले जातात व त्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात.

* कॅथेटरमधून हा पेसमेकर पाठवला जातो व हृदयात बसवला जातो. त्याची बॅटरी १० वर्षे चालते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.