गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१७

अँपल कंपनी स्मार्टफोन बाजारपेठेत जगात प्रथम - गार्टनर १६ फेब्रुवारी २०१७

अँपल कंपनी स्मार्टफोन बाजारपेठेत जगात प्रथम - गार्टनर १६ फेब्रुवारी २०१७

* सॅमसंगला मागे टाकत अँपलने जागतिक स्मार्टफोन बाजारपेठेत अव्वल स्थान काबीज केले आहेत. दोन वर्षात पहिल्यांदाच अँपलने सॅमसंगला मागे टाकले आहे.

* अँपलने ७ कोटी ७० लाख स्मार्टफोन चौथ्या तिमाहीत विकले, तर सॅमसंगने ७ कोटी ६७ लाख फोन विकले. सध्या अँपलकडे जागतिक स्मार्टफोनचा १७.९% हिस्सा तर सॅमसंगचा १७.८% इतका आहे.

* कमी आणि मध्यम किमतीच्या स्मार्टफोन विभागात सॅमसंगला हुवेई, ओप्पो, बीबीके, जिओनी यांच्याकडून जोरदार टक्कर भेटत आहे. सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनच्या यादीत हुवेईने अँपल आणि सॅमसंग नंतर तिसरे स्थान मिळवले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.