रविवार, १२ फेब्रुवारी, २०१७

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने २५० बळी घेणारा रविचंद्रन अश्विन जगातील पहिला गोलंदाज - १२ फेब्रुवारी २०१७

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने २५० बळी घेणारा रविचंद्रन अश्विन जगातील पहिला गोलंदाज - १२ फेब्रुवारी २०१७

* भारताचा अव्वल फिरकीपटू गोलंदाज रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने २५० बळी टिपण्याचा विक्रमावर आपले नाव कोरले आहे.

* याआधी झटपट २०० बळी पूर्ण करणाऱ्या अश्विनने केवळ ४५ कसोटीमध्येच २५० बळीचा टप्पा ओलांडत डेनिस लिलीचा विक्रम मोडीत काढला. लिलीनी ४८ कसोटीत २५० बळी टिपले होते.

* हा विक्रम याआधी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज डेनिस लिली यांच्या नावावर होता. तर भारताकडून अनिल कुंबळेने ५५ कसोटीत २५० बळी टिपले आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.