सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१७

राज्यातील विभागीय पदवीधर निवडणुकीचे निकाल जाहीर - ७ फेब्रुवारी २०१७

राज्यातील विभागीय पदवीधर निवडणुकीचे निकाल जाहीर - ७ फेब्रुवारी २०१७

* संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघाचे भाजपचे आमदार डॉ रणजित पाटील ७८,०५१ मतांनी निवडून आले.

* नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस आघाडीचे डॉ सुधीर तांबे विजयी झाले.

* कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये शिक्षक परिषदेचे ३० वर्षाचे प्राबल्य मोडत शेकापचे [ शेतकरी कामगार पक्ष ] बाळाराम पाटील विजयी झाले.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.