रविवार, १२ फेब्रुवारी, २०१७

पुढील वर्षात केंद्र सरकारमध्ये ३ लाख नोकऱ्या - १३ फेब्रुवारी २०१७

पुढील वर्षात केंद्र सरकारमध्ये ३ लाख नोकऱ्या - १३ फेब्रुवारी २०१७

* पुढील वर्षांमध्ये केंद्र सरकारमध्ये तब्बल २ लाख ८३ हजार जागांसाठी भरती होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करतेवेळी २०१८ मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांची संख्या ३५ लाख ६७ हजार असेल. असे अरुण जेटली यांनी सांगितले.

* येणाऱ्या वर्षभरात गृह खात्यात ६,०७६ जागा, पोलीस विभागात १ लाख ६ हजार, परराष्ट्र मंत्रालय २,१०९, कौशल्य विभागात २,०२७ जागा, अशी माहिती केंद्रीय माहिती राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.