सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

मुंबई भारतातील सर्वात श्रीमंत शहर - २८ फेब्रुवारी २०१७

मुंबई भारतातील सर्वात श्रीमंत शहर - २८ फेब्रुवारी २०१७

* न्यू वर्ल्ड वेल्थ रिपोर्टनुसार देशाची आर्थिक राजधानी आता भारतातील सगळ्यात श्रीमंत शहर बनल आहे. सध्याच्या घडीला मुंबईत ४६ हजार कोट्याधीश आणि २६ अब्जाधीश राहतात.

* भारतातील श्रीमंत शहराच्या यादीत देशाची राजधानी दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीत २३ हजार कोट्याधीश तर १८ अब्जाधीश राहतात.

* तर या यादीत बंगळुरू, हैद्राबाद, पुणे, अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या, आणि पाचव्या क्रमांकावर आहे. बंगळुरूरात ८, हैद्राबाद ६, तर पुण्यात ५ अब्जाधीश राहतात.

* काही दिवसापूर्वी ऑक्सफेमने एक अहवाल प्रकाशित केला होता. यानुसार १% भारतीय अब्जाधीशाकडे देशातील जवळपास ५८% संपत्ती असल्याचे म्हटले होते. या देशात ५८% संपत्ती असल्याचे म्हटले होते.

* या देशात ५८ असे गर्भश्रीमंत आहेत ज्यांच्याकडे देशातील ७०% लोकांकडे मिळून जितकी संपत्ती नसेल त्याहूनही अधिक संपत्ती आहे असे म्हटले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.