गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१७

विराट कोहली आयसीसी टी-२० फलंदाजीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानी - ३ फेब्रुवारी २०१७

विराट कोहली आयसीसी टी-२० फलंदाजीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानी - ३ फेब्रुवारी २०१७

* विराट कोहली आयसीसी टी-२० फलंदाजीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानी कायम आहे. तसेच इंग्लंडला नमवून भारतीय संघ क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

* विराट कोहली दुसऱ्या स्थनावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍरोन फिंचपेक्षा २८ गुणांनी पुढे आहे. तिसऱ्या क्रमांकावर ग्लेन मॅक्सवेल आहे. कोहली कसोटीत दुसऱ्या आणि वनडेत क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे.

* तो क्रिकेटच्या सर्वच स्वरूपात अव्वल तीनमध्ये असणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे. गोलंदाजाच्या रँकिंगमध्ये जसप्रीत बुमराह दुसऱ्या, तर इम्रान ताहीर त्यांच्यापेक्षा ४ गुणांनी मागे आहे.

* अश्विन यादीत आठव्या तसेच आशिष नेहरा २४ व्या स्थानी आहे. यजुवेंद्र चहल ८६ व्या स्थानावर आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.