गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१७

प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूमध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक - १७ फेब्रुवारी २०१७

प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूमध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक - १७ फेब्रुवारी २०१७

* प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूमध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे, चीन यामध्ये आघाडीवर असून चीन आणि भारत या दोन देशांनीच जगातील निम्म्या मृत्यूची संख्या गाठली आहे.

* स्टेट योग्य ग्लोबरल एअर २०१७ यांनी सादर केलेल्या अहवालातुन ही माहिती पुढे आली. हा अहवाल नुकताच बोस्टन येथे जाहीर करण्यात आला आहे.

* अहवालानुसार २०१५ मध्ये २.५४ लाख लोकांचा मृत्यू हा प्रदूषण यांच्यामुळे ओझोनला झालेली हानी आणि फुफुसाचे आजार यामुळे झाला आहे.

* ओझोन प्रदूषणामुळे अकाली मृत्यूचे प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. बांगलादेशहुन १३ पट तर पाकिस्तानहून २१ पट मृत्यू भारतात होतात.

* अहवालाची व्याप्ती - १९५ देशांचा समावेश, ३०० रोगांचा विचार, २००० संशोधकांचा समावेश, ९२% लोक प्रदूषित हवेत राहतात.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.