शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१७

विराट कोहलीचे विक्रमी द्विशतक - ११ फेब्रुवारी २०१७

विराट कोहलीचे विक्रमी द्विशतक - ११ फेब्रुवारी २०१७

* कर्णधार विराट कोहलीने सलग चौथ्या कसोटी मालिकेत चौथे द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला. कोहलीने २०४ धावांची खेळी करत महान सर डॉन ब्रॅडमन व राहुल द्रविड यांचा विक्रम मोडला. कोहलीने सलग तीन मालिकांमध्ये तीन द्विशतके झळकावली होती.

* सर्वाधिक ५ द्विशतक झळकाविणारा कर्णधार फलंदाज वेस्ट इंडिजचा दिग्गज ब्रायन लारा यांच्यानंतर कोहलीचा क्रमांक. त्याचवेळी ब्रॅडमन, मायकल क्लार्क आणि ग्रॅमी स्मिथ यांनीही कर्णधार म्हणून कोहलीप्रमाणे प्रत्येकी ४ द्विशतक ठोकले आहे.

* भारताकडून सर्वाधिक द्विशतकी झळकाविणाऱ्या फलंदाजाच्या यादीत कोहली संयुक्तपणे चौथ्या स्थानी. सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग यांनी सर्वाधिक प्रत्येकी ६ द्विशतक झळकाविले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.