रविवार, १२ फेब्रुवारी, २०१७

उत्तर कोरियाने केली आंतरखंडीय अणुक्षेपणास्त्राची चाचणी - १३ फेब्रुवारी २०१७

उत्तर कोरियाने केली आंतरखंडीय अणुक्षेपणास्त्राची चाचणी - १३ फेब्रुवारी २०१७

* उत्तर कोरियाने आंतरखंडीय अणुक्षेपणास्त्राची चाचणी केली त्यामुळे या प्रदेशात पुन्हा अशांततेचे सावट पसरले आहे. रविवारी सकाळी ७.५५ वाजता बांगयोंन हवाई तळावरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले.

* हे आण्विक क्षेपणास्त्र उडवल्यानंतर ते जपानच्या सागराकडे म्हणजे पूर्व सागराकडे गेले. पाचशे अंतर गेल्यानंतर हे क्षेपणास्त्र सागरात कोसळले.

* उत्तर कोरियाने जगाचे लक्ष वेधण्यासाठी ही चाचणी केली असून त्यात आण्विक व क्षेपणास्त्र क्षमता जगाला दाखवण्याचा उद्देश होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.