शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०१७

देशात २०१६ मध्ये थेट विदेशी गुंतवणूक १८% वाढली - २५ फेब्रुवारी २०१७

देशात २०१६ मध्ये थेट विदेशी गुंतवणूक १८% वाढली - २५ फेब्रुवारी २०१७

* देशात २०१६ मध्ये थेट विदेशी गुंतवणूक १८% वाढून ४६ अब्ज डॉलरपर्यंत गेली आहे. आधीच्या वर्षात ती ३९.३२ अब्ज डॉलर होती.

* भारतातील सेवा, दूरसंचार, व्यापार, माहिती तंत्रज्ञान, वाहन क्षेत्राला विदेशी गुंतवणूकदारानी पसंती यंदा थेट विदेशी गुंतवणूक वाढली आहे.

* सिंगापूर, मॉरिशस, नेदरलँड, जपान, आदी देशातून यंदा विदेशी निधीचा ओघ आला आहे. २०१६ मध्ये ऑकटोम्बरमध्ये थेट विदेशी गुंतवणूक सर्वाधिक तर मेमध्ये ती वर्षातील किमान राहिली.

* गेल्या वर्षातील वाढीचे आकडे औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन मंडळाने शुक्रवारी जाहीर केली. थेट विदेशी गुंतवणुकीचे काही नियम केंद्र सरकारने गेल्या काही महिन्यामध्ये शिथिल केले आहेत.

* देशातील सेवा क्षेत्रात एक लाख कोटी डॉलरच्या गुंतवणुकीची अपेक्षा आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.