मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१७

दुचाकीसाठी केंद्र सरकारचा ऍटोमॅटिक हेडलाईट ऑन [एचओ] यंत्रणेची अंमलबजावणी - १५ फेब्रुवारी २०१७

दुचाकीसाठी केंद्र सरकारचा ऍटोमॅटिक हेडलाईट ऑन [एचओ] यंत्रणेची अंमलबजावणी - १५ फेब्रुवारी २०१७

* अपघातांना आळा घालण्यासाठी केंद्राच्या निर्णयाची एप्रिलपासून अंमलबजावणी अंधार पडला की आपण वाहनाचा दिवा हेडलाईट सुरु होतो. त्यासाठी वाहनाचा बटनाही असते. पण यापुढे दुचाकीसाठी दिवा सुरु किंवा बंद करण्यासाठी असणारे बटनच शिल्लक नसेल.

* दिवस असो वा रात्र दुचाकी सुरु असेल तोवर दिवाही सुरूच राहणार आहे. अपघातांना आळा घालण्याचे कारण देत केंद्र शासनाकडून एप्रिलपासून सर्वच दुचाकींसाठी ऍटोमॅटिक हेडलाईट ऑन एएचओ या यंत्रणेची सक्ती केली आहे.

* ही यंत्रणा ऑटोमोटिव्ह रिसर्च असोशिएशन [एआरआय] यांनी सुचवलेली आहे. ही यंत्रणा जगभरातील अनेक देशामध्ये दुचाकीसाठी सक्तीची करण्यात आली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.