शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१७

राष्ट्रीय शेअर बाजारच्या संचालकपदी विक्रम लिमये यांची निवड - ४ फेब्रुवारी २०१७

राष्ट्रीय शेअर बाजारच्या संचालकपदी विक्रम लिमये यांची निवड - ४ फेब्रुवारी २०१७

* राष्ट्रीय शेअर बाजार एनएसई या देशातील सर्वात मोठ्या भांडवली बाजाराच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आयडीएफसी लिमिटेडचे अध्यक्ष विक्रम लिमये यांची नियुक्ती झाली आहे.

* बाजाराच्या पहिल्या महिला अध्यक्षा चित्रा रामकृष्ण यांनी दोन महिन्यापूर्वी राजीनामा दिल्यावर हे पद रिक्त होते. शुक्रवारी अशोक चावला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बाजाराच्या संचालक मंडळात लिमये यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.