रविवार, २६ फेब्रुवारी, २०१७

शिल्पा शेट्टी होणार स्वच्छ भारत अभियानाची ब्रँड अँबेसिडर - २७ फेब्रुवारी २०१७

शिल्पा शेट्टी होणार स्वच्छ भारत अभियानाची ब्रँड अँबेसिडर - २७ फेब्रुवारी २०१७

* सरकारने भारत सरकारच्या [ स्वच्छ भारत अभियान ] यासाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त केले आहे.

* या करारा अंतर्गत शिल्पा लोकांना रस्त्यावर कचरा फेकने यापासून परावृत्त करणे यासाठी टीव्ही आणि रेडिओ यावर जाहिरात करेल. तसेच यासंदर्भात लावण्यात येणाऱ्या पोस्टरवर सुद्धा दिसेल.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.