गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१७

आर्थिक स्वातंत्र्याच्या वार्षिक सूचित भारत १४३ व्या स्थानावर - १७ फेब्रुवारी २०१७

आर्थिक स्वातंत्र्याच्या वार्षिक सूचित भारत १४३ व्या स्थानावर - १७ फेब्रुवारी २०१७

* अमेरिकेतील द हेरिटेज फाउंडेशन च्या इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताची क्रमवारी शेजारी देश पाकिस्तानसह अनेक देशासह दक्षिण आशियाई देशापेक्षा मागे आहे.

* या सूचित अनुक्रमे हॉंगकॉंग, सिंगापूर आणि न्यूझीलंड आघाडीवर आहेत. तर नेपाळ १२५, श्रीलंका ११२, पाकिस्तान १४१, भूतान १०७, व बांगलादेश १२८ व्या स्थानावर आहे.

* चीनने या यादीत ५७.४ अंक मिळविले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत चीनने ५.४ अंकांनी जास्त आहेत. यावर्षी चीनचे स्थान १११ वर आहे. अमेरिका १७ व्या स्थानावर आहे.

* अहवालात म्हटले की भारतात गत ५ वर्षात सरासरी ७ टक्क्यांनी वृद्धी झाली आहे. पण ही वृद्धी धोरणांच्या मुळापर्यंत पोहोचू शकली नाही. ज्यामुळे आर्थिक स्वातंत्र्याचे संरक्षण केले जाऊ शकेल.

* कांजव्हेटिव्ह पॉलिटकल विचारसरणीच्या अहवालात म्हटले आहे की भारताला मुख्यतः पराधीन अर्थव्यवस्थेच्या श्रेणीत ठेवले आहे. कारण भारतात बाजारपेठेवर आधारित प्रगती असमान आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.