गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१७

ऑनलाईन शिक्षणासाठी सरकारची स्वयंम योजना - २ फेब्रुवारी २०१७

ऑनलाईन शिक्षणासाठी सरकारची स्वयंम योजना - २ फेब्रुवारी २०१७

* यंदाच्या अर्थसंकल्पात ऑनलाईन शिक्षणासहित रोजगार प्रशिक्षण यांच्यावरही भर देण्यात आला.

* २०२२ पर्यंत ५ लाख लोकांना रोजगारासाठी ट्रेनिंग देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.

* तरुणांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी स्वयंम योजना आखण्यात आली आहे. तर संकल्प प्रकल्पासाठी ४ हजार कोटीची तरतूद करण्यात आली. असून याद्वारे तरुणांना रोजगार प्रशिक्षण दिले जाणार आहे.

* तसेच IIT मेडिकलसह सर्व उच्च शैक्षणिक प्रवेश परीक्षा एकाच संस्थेकडून व्हाव्ह्यात यासाठी राष्ट्रीय परीक्षा बोर्ड स्थापन करणार असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.

* शिवाय देशाबाहेर रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या युवकांसाठी देशभरात कौशल्य केंद्र स्थापन करणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.