मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१७

शस्त्र आयातीत भारत प्रथम क्रमांकावर - २२ फेब्रुवारी २०१७

शस्त्र आयातीत भारत प्रथम क्रमांकावर - २२ फेब्रुवारी २०१७

* मागील पाच वर्षांमध्ये जगभरात शस्त्र व्यापारात मोठी झाली असून, प्रमुख शस्त्र आयातदारांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. स्टोकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने आपल्या अहवालात म्हटले आहे.

* २०१२ ते २०१६ या कालावधीत झालेल्या शस्त्र आयातीमध्ये एकट्या भारताचा वाटा १३% होता. भारतानंतर सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, चीन आणि अल्जेरिया या देशाचा क्रमांक लागतो.

* २००७ ते २०११ या काळातही या यादीत भारत प्रथम क्रमांकावर होता. त्यावेळी एकूण शस्त्र आयातीमध्ये भारताचा वाटा ९.७ टक्के होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.