सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

२०१७ चे ऑस्कर पुरस्काराचे वितरण - २७ फेब्रुवारी २०१७

२०१७ चे ऑस्कर पुरस्काराचे वितरण - २७ फेब्रुवारी २०१७

* कॅलिफोर्निया मध्ये रंगलेल्या ऑस्कर सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून [मुनलाइट] या चित्रपटाला पुरस्कार देण्यात आला. प्रथम तो [ला ला लँड] या चित्रपटाला देण्यात आला होता.

* ऑस्कर पुरस्काराचे यंदाचे ८९ वे वर्ष होते. यंदाच्या पुरस्कारात सर्वाधिक ६ पुरस्कार [ ला ला लँड ] या चित्रपटाला मिळाले तरी सर्वोत्कृष्ट चित्रपट [ मुनलाइट ] या चित्रपटाला मिळाला.  ऑस्कर पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत.

* सर्वोत्कृष्ट चित्रपट - मुनलाइट

* सर्वोत्कृष्ट अभिनेता - केसी ऑफलेक [ मँचेस्टर माय द सी ]

* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - एमा स्टोन [ ला ला लँड ]

* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - डॅमियाल चॅझेली [ ला ला लँड ]

* सर्वोत्कृष्ट पटकथा - बॅरी जेंकीन्स [ मुनलाइट ]

* सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता - मेहरशला अली [ मुनलाइट ]

* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री -  वायोला डेव्हिस [ फेन्सेन ]

* सर्वोत्कृष्ट छायाचित्रण - लीनस सँडग्रेन [ ला ला लँड ]

* प्रॉडक्शन डिझाईन - ला ला लँड

* सर्वोत्कृष्ट गीत - सिटी ऑफ स्टार्स [ ला ला लँड ]

* सर्वोत्कृष्ट संगीत - जस्टिन ऑफ स्टार्स [ ला ला लँड ]

* सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्ले - केनिथ लॉनरगन [ मँचेस्टर बाय द सी ]

* सर्वोत्कृष्ट व्हिझ्युअल इफेक्टस - द जंगलबुक

* सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड शॉर्टफिल्म - पायपर

* सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड फीचरफिल्म - झुटोपिया

* सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट - द सेल्समन [ इराण ]

* सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री - ओ जे मेड इन अमेरिका

* सर्वोत्कृष्ट वेशभूषा - कॉलिन एटवूड

* सर्वोत्कृष्ट मेकअप आणि केशरचना - सुसाईट स्कॉड

* सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंग - सलवेन बेलमेर [ अरायव्हल ]

* सर्वोत्कृष्ट साउंड मिक्सिंग - हॅक्सॉ रिज

* सर्वोत्कृष्ट संकलन - जॉन गिल्बर्ट [ हॅक्सॉ रिज ]

* सर्वोत्कृष्ट लाईव्ह ऍक्शन शॉर्टफिल्म - सिंग 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.