मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१७

अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस आणि मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार व्ही के शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा - १५ फेब्रुवारी २०१७

अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस आणि मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार व्ही के शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा - १५ फेब्रुवारी २०१७

* बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस आणि मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार व्ही के शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली असून त्यांची स्वप्ने धुळीस मिळाली.

* शशिकला यांनी पन्नीरसेल्वम यांची कोंडी करण्यासाठी त्यांची व १८ नेत्यांची पक्षातून हाकालपट्टी केली होती. त्यानंतर तामिळनाडूचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी सी विद्यासागर राव यांची भेट घेऊन आपल्या १२४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करून सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

Copyright @ 2015 Clear MPSC.