शनिवार, २५ फेब्रुवारी, २०१७

कोईम्बतूरमध्ये ११२ फुटाच्या शंकराच्या मूर्तीचे अनावरण - २६ फेब्रुवारी २०१७

कोईम्बतूरमध्ये ११२ फुटाच्या शंकराच्या मूर्तीचे अनावरण - २६ फेब्रुवारी २०१७

* इशा फाउंडेशनने तामिळनाडूमधील कोईम्बतूर येथे शंकराच्या भव्य मूर्तीची निर्मिती केली आहे. महाशिवरात्री निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमित्ताने या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. 

* इशा फाउंडेशकडून लवकरच देशाच्या विविध भागात अशा प्रकारच्या मूर्ती उभारण्यात येणार आहेत. या मूर्तीचे डिझाईन तयार करण्यात अडीच वर्षाचा कालावधी लागला. 

* ८ महिन्यामध्ये या मूर्तीची उभारणी करण्यात आली. भगवान शंकराचा चेहरा स्टीलच्या माध्यमातून तयार करण्यात आला. या मूर्तीचे वजन तब्बल ५०० टन इतके आहे. या मूर्तीला आदियोगी शिव असे नाव देण्यात आले. 


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.