शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१७

पृथ्वी वितळत का नाही याचे उत्तर मिळवण्यात संशोधकांना यश - १८ फेब्रुवारी २०१७

पृथ्वी वितळत का नाही याचे उत्तर मिळवण्यात संशोधकांना यश - १८ फेब्रुवारी  २०१७

* पृथ्वीच्या गर्भात असलेल्या गोळ्यांची ऊर्जा आणि त्यांची उष्णता सूर्यावरील तापमानाएवढीच असली तरी पृथ्वी का विरघळत नाही. या प्रश्नाचे उत्तर केटीएच रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजिच्या शास्त्रज्ञाना मिळाले आहे.

* पृथ्वीच्या गर्भात मध्यभागी तळपत्या लोखंडासारखा गोळा आहे. त्याचे तापमान ६००० हजार सेंटीग्रेट जवळपास सूर्याएवढे आहे. ही प्रखर ऊर्जा पृथ्वीला आतून वितळवत का नाही, हा प्रश्न अनुत्तरित होता.

* नव्या अभ्यासानुसार या ऊर्जेच्या दुसऱ्या थराचा भाग वितळतो. मात्र तो एकीकडून दुसरीकडे जातो त्यामुळे तिसऱ्या थरावर परिणाम होत नाही. कांद्यासारखा पृथ्वीचा आतील आकार आहे.

* थराचे तापमान सर्वाधिक आहे. पत्ते पिसल्याप्रमाणे या आतील थरातील द्रव भाग खालून वर आणि वरून खाली होत असतो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.