गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१७

आशियाई हॉकी महासंघाच्या उपाध्यक्षपदी भारताच्या अभिजित सरकार यांची निवड - २४ फेब्रुवारी २०१७

आशियाई हॉकी महासंघाच्या उपाध्यक्षपदी भारताच्या अभिजित सरकार यांची निवड - २४ फेब्रुवारी २०१७

* आशियाई हॉकी महासंघाच्या उपाध्यक्षपदी भारताच्या अभिजित सरकार यांची निवड करण्यात आली. महासंघाच्या ७ फेब्रुवारी रोजी झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

* अभिजित सरकार हे एएचएफ च्या मार्केटिंग आणि टीव्ही समितीच्या कार्याध्यक्षपदी जबाबदारी सांभाळतील. सरकार गेली २३ वर्षे सहारा परिवाराशी संलग्न असून खेळांना [ सहाराचा ] यांचा वाटा महत्वाचा होता.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.