सोमवार, २० फेब्रुवारी, २०१७

विराट कोहलीचा १०० कोटींचा विक्रमी करार - २१ फेब्रुवारी २०१७

विराट कोहलीचा १०० कोटींचा विक्रमी करार - २१ फेब्रुवारी २०१७

* भारतीय कर्णधार विराट कोहली मैदानाबाहेरही तुफान फटकेबाजी करत असून त्याने प्युमासोबत तब्बल ११० कोटींचा करार केला आहे. विशेष म्हणजे १०० कोटींचा करार करणारा विराट कोहली हा पहिला भारतीय ठरला आहे. 

* प्युमाने विराट कोहली सोबत ८ वर्षाचा करार केला आहे. या करारासोबत विराट कोहली ग्लोबल अँबेसिडर झाला असून धावपटू उसेन बोल्ट, असाफा पॉवेल, फुटबॉलपटू, थिअरी हेन्री यासारख्या दिगजांच्या पंगतीत जाऊन बसला आहे. 

* याआधी सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांनी अनेक कंपन्यांसोबत १०० कोटींचा करार केला होता.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.