गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१७

मुंबई महानगरपालिकेचा कारभार देशात सर्वात पथदर्शी - ३ फेब्रुवारी २०१७

मुंबई महानगरपालिकेचा कारभार देशात सर्वात पथदर्शी - ३ फेब्रुवारी २०१७

* पारदर्शकता आणि कार्यक्षमतेच्या बाबतीत मुंबई महानगरपालिका देशात अव्वल ठरली आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने केलेल्या आर्थिक सर्वेक्षणातून मुंबई महानगरपालिकेचा कारभार पारदर्शी असल्याचे समोर आले आहे.

* केंद्राच्या सर्व्हेमध्ये देशभरातील २१ महापालिकांचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये मुंबई आणि हैद्राबाद महापालिकेने पारदर्शी कारभारात अव्वल क्रमांक मिळविला.

* चंदिगढ महापालिकेला दुसरे, तर दिल्ली-कोलकाता-रायपूर महानगरपालिकेला चौथे स्थान मिळाले आहे.

* स्वतःचा सर्वाधिक महसूल असणाऱ्या महापालिकांमध्ये पुणे आणि हैदराबादने अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर मुंबई महापालिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.

* उत्पन्नाचे साधने, पुरेसा कर्मचारी वर्ग आणि सेवा देण्यात मुंबई महापलिकने दिल्ली महापालिकेला देखील मागे टाकले आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.