शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१७

कुवेतने पाच मुस्लिम राष्ट्रांना आपल्या देशात येण्यावर बंदी घातली - ४ फेब्रुवारी २०१७

कुवेतने पाच मुस्लिम राष्ट्रांना आपल्या देशात येण्यावर बंदी घातली - ४ फेब्रुवारी २०१७

* अमेरिकेपाठोपाठ कुवेतनेही पाच मुस्लिम राष्ट्रांमधील नागरिकांना आपल्या देशात येण्यावर बंदी केली आहे. यामध्ये मुख्यतः पाकिस्तानचा समावेश आहे. कुवेतने सीरिया, इराक, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणमधील नागरिकांना व्हिसा देणे थांबविले आहे.

* कुवेतमध्ये कट्टरपंथी इस्लामी दहशतवाद्यांनी हात - पाय पसरू, नये यासाठी खबरदारी म्हणून कुवेतबंदी प्रवेशबंदी निर्णय घेतला आहे.

* डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्याच आठवड्यात सीरिया, इराण, इराक, सुदान, लिबिया, येमेन, आणि सोमालिया या राष्ट्रातील नागरिकांना प्रवेशबंदी करणाऱ्यावर आदेशावर स्वाक्षरी केली होती. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.