शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१७

विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांचे निधन - १८ फेब्रुवारी २०१७

विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांचे निधन - १८ फेब्रुवारी २०१७

* विदर्भ राज्याचे कट्टर पुरस्कर्ते, माजी खासदार, विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांचे आज पहाटे निधन झाले. पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

* धोटे हे महाराष्ट्राच्या विधानसभेवर पाचवेळा तर लोकसभेवर २ वेळा निवडून आले होते. २००२ साली त्यांनी विदर्भ जनता काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.