गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१७

भारतीय अभिनेता देव पटेलला बाफ्टा पुरस्कार - १६ फेब्रुवारी २०१७

भारतीय अभिनेता देव पटेलला बाफ्टा पुरस्कार - १६ फेब्रुवारी २०१७

* बाफ्टा पुरस्कारांमध्ये बाजी मारणाऱ्या ला ला लँड हा चित्रपट २६ फेब्रुवारीला घोषणा होणाऱ्या ऑस्कर पुरस्काराचा मजबूत दावेदार आहे.

* ७० व्या ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार [बाफ्टा] सोहळ्यात दिग्दर्शक डेमियन शजेल यांच्या ला ला लँड चित्रपटाला सर्वाधिक पाच पुरस्कार मिळाले. तर भारतीय देव पटेल याला लायन या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.