बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१७

एस. जाजोदिया असोचेमच्या अध्यक्षपदी - १६ फेब्रुवारी २०१७

एस. जाजोदिया असोचेमच्या अध्यक्षपदी - १६ फेब्रुवारी २०१७

* संदीप जाजोदिया यांना असोचेम च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी वेस्ले ग्रुपचे कृष्णा गोयंका, जीएमआर इन्फ्राचे किरण कुमार गांधी हे अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी होते. 

* असोचेम या संस्थेची स्थापना उदयॊगपती आणि उद्योगासंबंधी त्यांच्यासाठी विविध संशोधन, उद्योगासंबंधीचे विविध अहवाल सादर करणे तसेच सरकार तसेच उद्योगपती व उद्योग यांच्यात मध्यस्तीचे कार्य करण्याचे महत्वाचे कार्य करते.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.