गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१७

उसेन बोल्टची प्रतिष्टेच्या लॉरेंस जागतिक पुरस्कारात निवड - १७ फेब्रुवारी २०१७

उसेन बोल्टची प्रतिष्टेच्या लॉरेंस जागतिक पुरस्कारात निवड - १७ फेब्रुवारी २०१७

* क्रीडा विश्वातील महान धावपटू उसेन बोल्ट आणि जिम्नॅस्टिक सिमोनी बिल्स यांची प्रतिष्ठेच्या लॉरेंस जागतिक पुरस्कारात वर्षातील सर्वोत्कृष्ट म्हणून निवड करण्यात आली आहे.

* खेळातील ऑस्कर म्हणून या पुरस्काराची ओळख आहे. टेनिसपटू रॉजर फेडरर, सेरेना विल्यम्स, साहसी क्रीडापटू केली स्लॅटर यांनी हा पुरस्कार चारवेळा पटकावला होता.

* ऑलिम्पिकमधील सार्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळख असलेल्या जलतरणपटू मायकेल फ्लेल्प्सला जोरदार पुनरागमन करणारा खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.