मंगळवार, १० जानेवारी, २०१७

Yahoo होणार इतिहासजमा - ११ जानेवारी २०१७

Yahoo होणार इतिहासजमा - ११ जानेवारी २०१७

* याहू कंपनीचा ४.८ अरब डॉलरचा वेराईजन या कंपनीशी करार झाल्यानंतर आता कंपनीचे Altaba असं नामकरण होणार आहे. याहू स्वतःची डिजिटल सर्व्हिसेस वेराईजन कंपनीला विकण्याच्या तयारीत आहेत.

* याअंतर्गत ईमेल, वेबसाईट, मोबाईल ऍप्स, जाहिरातीचे टूल्स वेराईजनला विकणार आहे. त्यानंतर सीईओ मेरीसा मेयर यांनाही राजीनामा देण्यात येणार आहे.

* याहूमध्ये १५% शेअर्स अलिबाबाचे आहेत. या करारांतर्गत एरीक ब्रांट यांना कंपनीचे चेअरमन बनवण्यात आले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.