मंगळवार, ३ जानेवारी, २०१७

डेव्हिड स्यीएमिलेह UPSC चे नवीन अध्यक्ष - ४ जानेवारी २०१७

डेव्हिड स्यीएमिलेह UPSC चे नवीन अध्यक्ष - ४ जानेवारी २०१७

* डेव्हिड आर स्यीएमिलेह यांना संघ लोकसेवा आयोग [ Union Public Service Commission ] च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

* डेव्हिड स्यीएमिलेह हे मेघालय या राज्यातील असून ते UPSC चे सदस्य होते. ते २१ जानेवारी २०१८ पर्यंत त्यांच्या सेवानिवृत्ती किंवा पुढच्या आदेशानुसार संस्थेचे अध्यक्ष राहतील.

* ते मध्य प्रदेश कॅडरच्या पूर्व IAS अधिकारी अध्यक्ष अलका सिरोही यांचे स्थान घेतील.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.