मंगळवार, ३ जानेवारी, २०१७

एंटोनियो ग्युटेरेस यांची UN महासचिवपदी नियुक्ती - ४ डिसेंबर २०१७

एंटोनियो ग्युटेरेस यांची UN महासचिवपदी नियुक्ती - ४ डिसेंबर २०१७

* एंटोनियो ग्युटेरेस यांची UN च्या ९व्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी सध्याचे बान की मुन यांची जागा घेतील.

* एंटोनियो ग्युटेरेस हे १९९५ आणि २००२ च्या काळात पोर्तुगालचे प्रधानमंत्री होते. त्यांनी २००५ ते २०१५ पर्यंत UN शरणार्थी विभागाचे उच्चायुक्त पद सांभाळले आहे.

* त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की २०१७ हे वर्ष आपण शांती वर्ष म्हणून साजरा करू यासाठी जगातील सर्व नागरिक, सरकारे, नेता यांनी सर्व मतभेद दूर करण्याचा प्रयास केला पाहिजे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.