मंगळवार, २४ जानेवारी, २०१७

नीट या परीक्षेसाठी आता वयाची अट २५ वर्षे - UGC २५ जानेवारी २०१७

नीट या परीक्षेसाठी आता वयाची अट २५ वर्षे - UGC २५ जानेवारी २०१७

* नीट या मेडिकल प्रवेश पात्रता परीक्षेवर आता मोठी बंधने घालण्यात आली आहेत. आता केवळ २५ वर्षे वयापर्यंत आणि तीनच वेळा नीटची परीक्षा देता येणार आहे. असा निर्णय यूजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगने घेतला आहे.

* वर्षानुवर्षे प्रयत्न करून मेडिकलला प्रवेश मिळवणार्यांना दूर ठेवण्यासाठी यूजीसीने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. किमान १७ वर्षे आणि जास्तीत जास्त २५ वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांना ही प्रवेश परीक्षा देता येणार आहे.

* आरक्षित विद्यार्थ्यांना ३० वर्षे वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. आत्तापर्यंत निटसाठी वयाच आणि कितीही वेळा परीक्षा देण्याच कोणतंही बंधन नव्हतं मेडिकलच्या प्रवेशासाठी नीट म्हणजेच राष्ट्रीय प्रवेश परीक्षा चाचणी घेण्यात येते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.