रविवार, ८ जानेवारी, २०१७

MPSC च्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल - ९ जानेवारी २०१७

MPSC च्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल - ९ जानेवारी २०१७

* महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक दिनांक २१ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रसिद्ध करण्यात आले असून. सदर वेळापत्रकातील खालील परीक्षांच्या प्रस्तावित दिनांकामध्ये प्रशासकीय बदल करण्यात आला.

[टीप - बदल फक्त कंसातील परीक्षेच्या दिनांकात]

* विक्रीकर निरीक्षक परीक्षा २०१६ - पूर्व परीक्षा २९ जानेवारी २०१७ ला होणार, [फक्त मुख्य परीक्षा २८ मे २०१७ च्या ऐवजी ३ जून २०१७ रोजी होईल.]

* दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गट क परीक्षा २०१७ - [पूर्व परीक्षा २ जुलै २०१७ च्या ऐवजी २८ मे २०१७ रोजी होईल आणि मुख्य परीक्षा १५ ऑकटोम्बर २०१७ ऐवजी २४ सप्टेंबर रोजी होईल.]

* महाराष्ट्र वन सेवा परीक्षा २०१७ - पूर्व परीक्षा ४ जून २०१७ रोजी होईल. [२४ सप्टें
बर २०१७ रोजी होणारी मुख्य परीक्षा १५ ऑकटोम्बर २०१७ रोजी होईल.]

* शासनाने विहित वेळेत परिपूर्ण मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित वेळापत्रकानुसार पदे विज्ञापीत व पुढील वेळापत्रकानुसार परीक्षा घेणे शक्य होईल. असे MPSC मार्फत सांगण्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.