सोमवार, १६ जानेवारी, २०१७

GST ची अंमलबजावणी १ जुलैपासून होणार केंद्र सरकार - १७ जानेवारी २०१७

GST ची अंमलबजावणी १ जुलैपासून होणार केंद्र सरकार - १७ जानेवारी २०१७

* करदात्यावरील नियंत्रणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये समझोता झाला असून वस्तू व सेवा कर अर्थात जिएसटी यांची अंमलबजावणी १ एप्रिलपासून १ जुलैपर्यंत होईल.

* जिएसटी परिषदेच्या ९ व्या बैठकीनंतर १.५ कोटींची वार्षिक उलाढाल करणाऱ्या ९०% करदात्यावर राज्य सरकारचे नियंत्रण राहील. १.५ कोटीपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या करदात्यावर केंद्र आणि राज्य
सरकारांना देण्यात आला आहे.

* या कायदान्वये उत्पादन शुल्क, सेवा कर आणि वॅट हे कर जीएसटीमध्ये समाविष्ट होतील. जीएसटी अंमलबजावणी आता १ एप्रिलऐवजी १ जुलैपासून होईल. १.५ कोटी उलाढाल असलेल्या सर्व करदात्यावर राज्य सरकारचे नियंत्रण असावे अशी राज्याची मागणी आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.