सोमवार, २३ जानेवारी, २०१७

प्रवीण जगन्नाथ मॉरीशचे नवे पंतप्रधान - २४ जानेवारी २०१७

                                                                               प्रवीण जगन्नाथ मॉरीशचे नवे पंतप्रधान - २४ जानेवारी २०१७
* भारतीय वंशाचे अनिरुद्ध जगन्नाथ यांनी मॉरिशच्या पंतप्रधानपदाचा सोमवारी राजीनामा दिला आहे. पंतप्रधानपदाची सूत्रे त्यांनी आपल्या पुत्राकडे म्हणजेच प्रवीण जगन्नाथ यांच्याकडे सोपविली आहे. 

* अनिरुद्ध जगन्नाथ यांनी राजीनाम्यानंतर संसदेच्या निवडणूका जाहीर कराव्यात अशी मागणी विरोधकांची होती मात्र ती अमान्य करण्यात आली. नवीन रक्ताला वाव देण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे मावळत्या पंतप्रधानांनी जाहीर केले. त्यांचे पुत्र प्रवीण हे सध्या अर्थमंत्री होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.