रविवार, ८ जानेवारी, २०१७

रस्ते आणि रेल्वे अपघातात महाराष्ट्र देशात २ ऱ्या क्रमांकावर - ९ जानेवारी २०१७

रस्ते आणि रेल्वे अपघातात महाराष्ट्र देशात २ ऱ्या क्रमांकावर NCRB अहवाल - ९ जानेवारी २०१७

* राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग [ NCRB - नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो ] या संस्थेच्या २०१५ च्या अहवालानुसार उत्तरप्रदेश राज्यात २३ हजार २१९, महाराष्ट्र १८,४०४, तामिळनाडू १७,३६७ एवढ्या अपघातात लोकांचा बळी गेला आहे.

* अहवालानुसार महाराष्ट्रात सर्वाधिक रेल्वे अपघातांची संख्या जास्त आहे. देशभरात एकूण ४ लाख ९६ अपघात झाले आहेत. त्यामध्ये १ लाख ७७ हजार ४२३ नागरिकांना प्राण गमवावे लागले.

* यावर्षीच्या अपघातात दुचाकी बळींची संख्या जास्त प्रमाणात आहे असे अहवालात म्हटले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.