मंगळवार, १० जानेवारी, २०१७

पॉर्न पाहणाऱ्यांच्या यादीत भारत जगात ४ थ्या क्रमांकावर - ११ जानेवारी २०१७

पॉर्न पाहणाऱ्यांच्या यादीत भारत जगात ४ थ्या क्रमांकावर - ११ जानेवारी २०१७

* पॉर्न हब या वेबसाईटने पुन्हा एकदा आपल्या अहवालात सांगितले आहे की भारतात पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या जगात ४ थ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी भारत तिसऱ्या क्रमांकावर होता. पॉर्न वेबसाइटला भेट देणाऱ्या भारतीयांमध्ये ३०% महिलांचा समावेश आहे.

* या यादीत अनुक्रमे अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, भारत, जपान, फ्रांस हे देश आहेत
. अहवालानुसार भारतीयांनी इंडियन आणि सनी लिओन हे शब्द जास्त सर्च केले आहे.

* महिलांच्या बाबतीत फिलिपाइन्स, ब्राझील, दक्षिण आफ्रिका यांच्यानंतर भारताचा नंबर लागतो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.